झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत अण्णांना पुन्हा एकदा पाटणकरांचं भूत दिसतं. अण्णा तोल जाऊन विहिरीत पडतात. अण्णा वाचणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2